कळलावी
कळलावी (Gloriosa superba) कळलावी ही वनस्पती पावसाळ्यात गावात तुरळक प्रमाणात आढळते. लाल धारदार पाकळ्यांच्या फुलांवरून ही वनस्पती सहज ओळखता येते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही वनस्पती प्रामुख्याने फुललेली दिसते. ही वनस्पती साधारणपणे ५ ते ८ फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती अत्यंत विषारी समजली जाते. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. कळलावीची फुले आगीच्या […]