Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Category: Fish

शेवूट

March 28, 2022
| No Comments
| Fish

शेवूट  शेवूट हा कोळंबीचा प्रकार अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळतो. ही कोळंबी वीतभर लांबीची व लाल रंगाची असते. एका कोळंबीचे वजन ५० ते १०० ग्रॅमपर्यंत असते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात मिळते. या कोळंबीला ‘टायगर’ असेही म्हणतात. बाजारात या कोळंबीला ५०० ते ५५० रु. भाव मिळतो. (माहिती स्रोत – पंगेरेवाडी ग्रामस्थ)

Read More »

Posted in Fish

वाटू

March 28, 2022
| No Comments
| Fish

वाटू  वाटू हा खाडीत क्वचित आढळणारा मासा आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही शार्क माशाची प्रजाती आहे. या माशाची लांबी ५ ते ६ फुटांपर्यंत, तर रुंदी १ ते १.५ फुटांपर्यंत असते. पूर्वी खाडीत हे मासे जास्त प्रमाणात होते, मात्र अलीकडे हे मासे कमी झाले आहेत. गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडता येतो. लहान माशाचे वजन ५ […]

Read More »

Posted in Fish

चांद मासा

March 28, 2022
| No Comments
| Fish

चांद मासा  चांद मासा हा खाडीत आढळणारा एक दुर्मिळ मासा आहे. क्वचित कधीतरी हा मासा आढळतो. आकार चौकोनी पतंगासारखा असतो. लांबी व रुंदी साधारणतः ५ ते ६ इंचांपर्यंत असते. मोठ्या माशाची लांबी व रुंदी एक फुटापर्यंत असते. वजन दोन किलोपर्यंत भरते. रंग पांढरा असतो व काळे ठिपके असतात. याला ‘चांदगा’ असेही म्हणतात. जाळे टाकून हा […]

Read More »

Posted in Fish

कानय

March 27, 2022
| No Comments
| Fish

कानय  ‘कोबट’ हा मासा मोठा झाल्यानंतर त्याला कानय असे म्हणतात. हा खाडीत तुरळक प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा जास्तीत जास्त तीन ते साडेतीन फूट लांब होतो. रुंदी साधरणतः अर्धा ते एक फुटापर्यंत असते. लहान माशाचे वजन एक किलो, तर मोठ्या माशाचे वजन १२-१३ किलोपर्यंत भरते. गरवून वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. बाजारात […]

Read More »

Posted in Fish

घोडा मासा

March 27, 2022
| No Comments
| Fish

घोडा मासा  घोडा मासा हा खाडीत क्वचित कधीतरी आढळणारा मासा आहे. हा मासा खाल्ला जात नाही. आकार घोड्यासारखा दिसतो म्हणून याला घोडा मासा म्हणतात. लांबी जास्तीत जस्त ३ ते ४ इंचांपर्यंत असते.

Read More »

Posted in Fish

कोंबट

January 27, 2022
| No Comments
| Fish

कोंबट   कोंबट हा पंगेरे खाडीत कमी प्रमाणात आढळणारा मासा आहे. हा मासा नेहमी आढळणारा नाही. हा मासा लहान असताना (अर्धा ते एक फूट) त्याला कोंबट म्हणतात व मोठा झाल्यानंतर  (२ ते ३ फूट) त्याला ‘कानय’ असे म्हणतात. या माशाला ‘गुरय’ असेही एक नाव आहे. लहान कोंबट माशाचे वजन अर्धा ते एक किलोपर्यंत असते […]

Read More »

Posted in Fish

कोकर

January 27, 2022
| No Comments
| Fish

कोकर   कोकर हा खाडीत भरपूर प्रमाणात आढळणारा मासा आहे. आकार तळहाताएवढा असतो. पूर्ण वाढ झालेले मासे सुपाएवढे मोठे होतात. सावेने वा जाळे टाकून हा मासा पकडला जातो. छोट्या माशाचे वजन १०० ते २०० ग्रॅम, तर मोठ्या माशाचे वजन ५ किलोपर्यंत भरते. हा मासा तळून, वा रस्सा करून खाल्ला जातो. बाजारात हे मासे साधारणतः २५० रु. […]

Read More »

Posted in Fish

काटेरी केंड

January 27, 2022
| No Comments
| Fish

काटेरी केंड   काटेरी केंड हा मासा खाडीत कमी प्रमाणात कमी प्रमाणात आढळतो. खोल समुद्रात हा जास्त प्रमाणात आढळतो. याचे काटे विषारी असतात त्यामुळे हा मासा खाल्ला जात नाहीत. काटा लागल्यास जखम होते. पूर्ण वाढ झालेल्या माशाचा आकार मोठा असतो.

Read More »

Posted in Fish

शेंगटी

January 27, 2022
| No Comments
| Fish

शेंगटी   शेंगटी हा अणसुरे खाडीत विपुल प्रमाणात आढळतो. साधारण अर्धा फूट लांबीचे मासे खाडीतून पकडले जातात. पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी २ ते ३ फूट असते. उकडून हळद-मीठ टाकून, तळून वा रस्सा करून हा मासा खाल्ला जातो. छोट्या माशाचे वजन पाव किलोपर्यंत असते, तर मोठ्या माशाचे वजन पाच ते दहा किलोपर्यंत भरते. छोटे मासे […]

Read More »

Posted in Fish

भाटपालू

January 27, 2022
| No Comments
| Fish

भाटपालू   भाटपालू हा मासा अणसुरे खाडीत भरपूर प्रमाणात आढळतो. याचा आकार तळहाताएवढा असतो. पूर्ण वाढ झालेले मासे एक फूट x अर्धा फूट एवढ्या आकाराचे होतात. हा मासा वर्षभर भरपूर प्रमाणात मिळतो. पाग टाकून हे मासे मुख्यतः पकडले जातात. तळून, रस्सा करून हे मासे खाल्ले जातात. बाजारात याला साधारणतः २०० ते ३०० रु. किलोने हा मासा […]

Read More »

Posted in Fish

Posts navigation

Previous 1 2 3 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com