वारस
वारस (Heterophragma quadriloculare) वारस हे गावात अतिदुर्मिळ असणारे झाड आहे. आडीवाडी व भराडेवाडी येथे मध्यम उंचीच्या दोन झाडांची नोंद झाली आहे. उन्हाळ्यात वारस वृक्षाला पांढरी मोठी फुले येतात. हे जंगली झाड असून गावातील लोकजीवनात याला फारसे महत्त्व नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (https://indiabiodiversity.org/species/show/229922)