Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: April 2022

पायर

April 1, 2022
| No Comments
| Tree

पायर (Ficus virens)  पायरीचे मध्यम ते मोठ्या उंचीचे वृक्ष गावात सामान्य प्रमाणात आहेत. संपूर्ण गावात पायरीच्या १३ महावृक्षांची नोंद झाली आहे. पायर हा वटवर्गीय वृक्ष असून तो झाडावर रुजतो संपूर्ण झाडाला वेढा घालत वाढतो. अनेक वर्षांनी मूळ झाड नष्ट होते पायरीचाच वृक्ष होतो. डिसेंबरच्या सुमारास पायरीच्या महावृक्षांवर फळे खाण्यासाठी भरपूर पक्षी येतात. पायरीचा महावृक्ष असलेल्या […]

Read More »

Posted in Tree

भेंड

April 1, 2022
| No Comments
| Tree

भेंड (Thespesia populnea) भेंडीची लहान ते मध्यम उंचीची झाडे (१० ते १५ फूट) गावात तुरळक प्रमाणात आढळतात. हे खाडीकिनारी आढळणारे झाड आहे. पाने काहीशी पिंपळासारखी, तर फुले मोठी पिवळी असतात. या झाडाचा कुंपण वा जळवणाव्यतिरिक्त फारसा उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ –  (https://www.facebook.com/NisargarajaMitraJiwanche/photos/a.1814636268850951/2570259899955247/)

Read More »

Posted in Tree

भेंडी

April 1, 2022
| No Comments
| Tree

भेंडी (——————–)   भेंडीची झाडे गावात खाडीकिनारी, दांडे-पंगेरे परिसरात तुरळक प्रमाणात आढळतात. पाने आमणीच्या पानासारखी मोठी बदामाकृती असतात. गुलाबी रंगाची मोठी फुले येतात. या झाडाचा लोकजीवनात फारसा उपयोग नाही. अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) विकिपिडिया (https://en.wikipedia.org/wiki/Macaranga_peltata) 2) फ्लॉवर्स ऑफ इंडिया (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Chandada.html)

Read More »

Posted in Tree

तांबरवेल

April 1, 2022
| No Comments
| वेलि

तांबरवेल (Ipomoea campanulata)   तांबरवेल ही वेलवर्गीय वनस्पती गावात काही ठिकाणी सामान्य प्रमाणात आढळते. आडीवाडी, म्हैसासुरवाडी येथे ही वनस्पती आढळली आहे. म्हसासुरवाडीच्या गिरेश्वर बाजूकडील डोंगरउतारावर ही वनस्पती विपुल प्रमाणात आढळून येते. पान मोठे, जाड, गर्द हिरवे व बदामाकृती असते. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास या वनस्पतीला मोठी मध्यभागी गुलाबी भाग असलेली पांढरी सुंदर फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, […]

Read More »

Posted in वेलि

पुंगळी

April 1, 2022
| No Comments
| वेलि

पुंगळी (Merremia vitifolia) पुंगळी ही वेलवर्गीय वनस्पती गावात तुरळक प्रमाणात आढळते. दांडे, म्हसासुर वाडी येथील झुडुपांमध्ये ही वनस्पती आढळून आली आहे. पाने छोटी चांदणीच्या आकाराची असतात. फुले पिवळी, छोटी असतात. फेब्रुवारीच्या सुमारास या वनस्पतीला फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) (facebook.com/groups/426670120680546/posts/4272667986080721) 2) […]

Read More »

Posted in वेलि

कारंजी

April 1, 2022
| No Comments
| वेलि

कारंजी (Buchnera hispida) कारंजी ही गावात अत्यंत तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. रानात. झुडूपी जंगलात जमिनीलगत ही वनस्पती आढळते. या वनस्पतीची उंची जास्तीत जास्त अर्धा फुटापर्यंत असते. फेब्रुवारीच्या सुमारास हिला निळी अबोलीसारखी फुले येतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1) Useful Tropical Plants (http://tropical.theferns.info/viewtropical.php?id=Buchnera+hispida) […]

Read More »

Posted in वेलि

तांबडा मांदार

April 1, 2022
| No Comments
| Tree

तांबडा मंदार (Bauhinia variegata)   सर्वसामान्यपणे ‘कांचन’ म्हणून ओळखला जाणारा हा वृक्ष गावात ‘तांबडा मंदार’ म्हणून ओळखला जातो. हा गावात अतिदुर्मिळ आहे. गावात तांबड्या मंदारच्या साधारणपणे १५ फूट उंचीच्या एकाच झाडाची नोंद झाली आहे. झाड व पाने कांचनासारखीच असतात. फुले गुलबट तांबडी, मोठी असतात. जानेवारी-फेब्रुवारीच्या सुमारास हे झाड पूर्ण फुलते व मागाहून शेंगा येतात. […]

Read More »

Posted in Tree

तुंबा

April 1, 2022
| No Comments
| वेलि

तुंबा (Leucas aspera) तुंबा हे शेतजमिनींत वाढणारे एक तण आहे. भातकापणी झाल्यानंतर शेतमळ्यांमध्ये तुंबा वाढतो व त्याला पांढरी बारीक फुले येतात. याची उंची जास्तीत जास्त १ ते १.५ फूट असते. आखेरे येथील मळा, खरीचा मळा येथे तुंबा जास्ती प्रमाणात आढळला आहे. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य कुठला उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   1) Flowers […]

Read More »

Posted in वेलि

नील लता

April 1, 2022
| No Comments
| वेलि

नील लता (Thunbergia grandiflora) नील लता ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. ‘गाडगीळ मेडिकल’च्या जवळ ही वनस्पती आढळली आहे. या वनस्पतीला साधारणपणे वर्षभर फुले असतात. फुले मोठ्या आकाराची, निळ्या रंगाची असतात. या वनस्पतीचा खाद्य, औषधी वा अन्य उपयोग गावात तूर्तास ज्ञात नाही.   अधिक माहितीसाठी संदर्भ – 1)(https://www.facebook.com/groups/PlantWealthofIndia/posts/3106861182710162/) 2) (http://www.flowersofindia.net/catalog/slides/Bengal%20Clock%20Vine.html)

Read More »

Posted in वेलि

लाजाळू

April 1, 2022
| No Comments
| अस्थानिक

लाजाळू  लाजाळू ही गावात तुरळक प्रमाणात आढळणारी वनस्पती आहे. जमिनीलगत वाढते. शेतमळ्यांमध्ये, बागांमध्ये ही तुरळक प्रमाणात पसरलेली दिसते.

Read More »

Posted in अस्थानिक

Posts navigation

Previous 1 … 4 5 6 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com