Skip to content
अणसुरे जैवविविधता

अणसुरे जैवविविधता

People's Biodiversity Portal

Menu
• मुखपृष्ठ
• अणसुरे विषयी
• जैवविविधता प्रकार
• जंगली झाडे
• वेली, झुडुपे व अन्य छोट्या वनस्पती
• कांदळवन प्रजाती
• प्राणी
• पक्षी
• मासे
• बांबू प्रजाती
• शेती पिके
• अळंबी प्रजाती
• बागायती पिके
• परसबाग वनस्पती
• अस्थानिक वनस्पती
• विशेष नोंदी
• फोटो गॅलरी
• अभिप्राय

Month: May 2022

चवळी

May 14, 2022
| No Comments
| शेती

चवळी    चवळी हे गावात अल्प प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. आखेरे येथे पावसाळ्यानंतर केल्या जाणाऱ्या गिमवसात कुळीथाबरोबर चवळीचे मिश्र पीक घेतले जाते. मोठी पांढरी चवळी आणि बारीक लाल चवळी अशा चवळीच्या दोन गावठी जाती गावात पिकवल्या जातात. चवळीचे व्यावसायिक उत्पादन गावात घेतले जात नसून घरगुती अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी घेतले जाते. चवळीच्या ओल्या शेंगा आवडीने […]

Read More »

Posted in शेती

सुगरण

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

सुगरण (मादी)दि. ३१/१/२०२२ठिकाण – वाकी सडा छायाचित्र: सुहास गुर्जर सुगरण  (Baya weaver) सुगरण हा गावात सामान्य प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. गावात खाडीकिनारी माडांवर सुगरणी घरटे करतात. १५ ते २० च्या समूहाने सुगरणी एका ठिकाणी आढळतात. एका वेळी एका ठिकाणी १०-२० किंवा कधीकधी १०० च्या संख्येनेदेखील सुगरणी आढळतात. भातशेतीच्या ठिकाणी हा पक्षी खास करून आढळतो. सुगरणीची […]

Read More »

Posted in पक्षी

ताम्रमुखी टिटवी

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

ताम्रमुखी टिटवी दि. १/२/२०२२ठिकाण – अणसुरे खाडीछायाचित्र: सुहास गुर्जर ताम्रमुखी टिटवी     ताम्रमुखी टिटवी हा अणसुरे खाडीत नेहमी आढळणारा पक्षी आहे.

Read More »

Posted in पक्षी

वंचक

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

वंचक दि. १/२/२०२२ठिकाण – अणसुरे खाडीछायाचित्र: सुहास गुर्जर वंचक (Indian pond heron)     वंचक हा गावात खाडीकिनारी आणि सड्यांवरती नेहमी आढळणारा पक्षी आहे.

Read More »

Posted in पक्षी

लाजरी पाणकोंबडी

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

लाजरी पाणकोंबडी दि. १/२/२०२२ठिकाण – अणसुरे खाडी छायाचित्र: सुहास गुर्जर लाजरी पाणकोंबडी (white breasted waterhen)     लाजरी पाणकोंबडी ही गावात खाडीकिनारी आढळते. कांदळवनांत घरटे करते.

Read More »

Posted in पक्षी

छोटा पाणकावळा

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

छोटा पाणकावळा दि. १/२/२०२२ ठिकाण – लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळ छायाचित्र: सुहास गुर्जर छोटा पाणकावळा (Little Cormorant)     छोटा पाणकावळा हा गावात तळ्यांच्या ठिकाणी, पाणवठ्याच्या ठिकाणी क्वचित आढळतो.

Read More »

Posted in पक्षी

छोटा निखार

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

छोटा निखार दि. १/२/२०२२ठिकाण – लक्ष्मी-नारायण वाचनालयाजवळछायाचित्र: सुहास गुर्जर छोटा निखार (Small Minivet)     छोटा निखार हा गावात तुरळक प्रमाणात आढळणारा पक्षी आहे. मध्यम उंचीच्या झाडांवर हा आढळतो. आकार छोटा असतो. शेपटी तुलनेने लांब असते व मानेखाली नारिंगी रंग असतो.

Read More »

Posted in पक्षी

छोटा बगळा

May 13, 2022
| No Comments
| पक्षी

छोटा बगळा दि. १/२/२०२२छायाचित्र: सुहास गुर्जर छोटा बगळा (Little egret)     छोटा बगळा हा गावात खाडीकिनारी नेहमी दिसणारा पक्षी आहे. याची चोच आणि पाय काळे असतात. खाडीतले मासे व छोटे जीव पकडून खातो.

Read More »

Posted in पक्षी

उंडल

May 12, 2022
| No Comments
| Tree

उंडल (Calophyllum inophyllum)     उंडल/उंडिल हे गावात खाडीकिनाऱ्याच्या परिसरात सामान्य प्रमाणात आढळणारे झाड आहे. दांडे-पंगेरे परिसरात उंडिलाच्या मध्यम उंचीच्या (१० ते २० फूट) ५० पेक्षा जास्त झाडांची नोंद झाली आहे. काळेकुट्ट खोड, गडद हिरवी पाने, सुरंगीसारखी पांढरी सुगंधी फुले व हिरवी गोल फळे यावरून हा वृक्ष सहज ओळखता येतो. उंडिलाच्या झाडाला लोकजीवनात खूप महत्त्व आहे. […]

Read More »

Posted in Tree

कडवा

May 11, 2022
| No Comments
| शेती

कडवा      कडवा हे अणसुरे गावात अत्यंत कमी प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. पूर्वी गावात कडवा जास्त प्रमाणात पिकायचा असे स्थानिक लोक सांगतात. अलीकडे फक्त आखेऱ्यातील मळ्यात पावसाळ्यानंतरच्या गिमवसात अत्यल्प प्रमाणात कडवा पिकवला जातो. कडव्याचे गावात व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन घेतले जात नाही. घरातली अन्नाची गरज भागवण्यापुरतेच उत्पादन घेतले जाते.

Read More »

Posted in शेती

Posts navigation

Previous 1 … 3 4 5 … 7 Next

Archives

• February 2023
• November 2022
• October 2022
• August 2022
• July 2022
• June 2022
• May 2022
• April 2022
• March 2022
• February 2022
• January 2022
• November 2021
• September 2021
• August 2021
• June 2021

Meta

• Log in
© ग्रामपंचायत अणसुरे, मु.पो. अणसुरे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, ४१६७०२. ईमेल - gpansure@gmail.com